मुख्य पृष्ठ >  धर्म > सण-उत्सव > होळी
holi
गावची होळी WD
होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके उडविण्यातली मजा गावात तेव्हा खरोखरच नव्हती. होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. होळीच्या आजूबाजूला सगळी मच्छी विक्रेत्यांची दुकानं होती. मच्छी बोंबिल यांचा वास घेत घेतच होळीच्या जागेची सफाई सुरू होत असे. आणि त्यानंतर होळी...
पुढे जा...  
होळी
holi
ND ND
 
होळीमागचा शास्त्रार्थ
आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसर्‍याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच....
होळी खेळा, पण सावधगिरीने!
होळी खेळल्यानंतर काय करावे?
होळी खेळताना हे करू नका!
रंग खेळताय? ही काळजी घ्या
असे करा होलिकापूजन
हे रंग? नव्हे बेरंग
टी.व्ही. कलाकारांची होळी...
विविध
थंडाई
बहुरंगी खीर
फाफडा (पंजाबी पदार्थ)
श्रीखंड
पुरण पोळी
मद्रासी पदार्थ (तेरटी पाल)
रंगात रंगलेले चित्रपट
होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन
सातपुड्यातील वैशिष्ट्यपूर्ण होळी
जावयाची गाढवावरून धिंड
रंगांचे 'रंग'
आणखी
मागील संदर्भ
06
Mar