मुख्य पृष्ठ
>
धर्म
>
सण-उत्सव
>
विठ्ठल
सुझाव/प्रतिक्रिया
मित्राला पाठवा
हे पान प्रिंट करा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
- संत नामदेव
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे ॥धृ.॥
सांग पंढरीराया काय करू यांसी
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥१॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा ॥२
॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥३॥
आणखी
•
अबीर गुलाल उधळीत रंग
•
अवघे गर्जे पंढरपूरअवघे गर्जे पंढरपूर