आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥ लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥
कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥
प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ३ ॥
|