मुख्य पृष्ठ > धर्म > सण-उत्सव > विठ्ठल
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शिंगाडा पीठाचे लाडू  Search similar articles
सॉ. स्मिता मिराशी

ladu
ND
साहित्य : शिंगाडा पीठ १ वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, साजूक तूप ७-८ चमचे, पीठीसाखर पाऊण वाटी

कृती : कढईत शिंगाडा पीठ व साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजणे. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळणे. कोमट असताना लाडू वळणे.

भाजत असतानाच साजूक तूप थोडे थोडे घालणे, म्हणजे शिंगाडा पीठ पूर्णपणे तूपात भिजले की नाही ते कळेल. शिंगाडापीठ तूपात भिजल्यावर तपकिरी दिसते पण भाजून झाल्यावर थोडा रंग बदलतो. रंग बदललेला तसा कळत नाही. अंदाजाने नीट बघून भाजावे.
आणखी
रताळ्याचे गुलाबजाम
बटाट्याची जिलबी
श्रीपांडुरंग ध्यान
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
विठोबाची शेजारती
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा