गणेशोत्सवाची रूढी
NDभाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची मृत्तिकेची प्रतिमा पूजावी. या देवतेला दूर्वा व मोदक फार प्रिय असल्यामुळे ते समर्पण करावे. शक्य त्यानुसार नवविद्या भक्तीच्या प्रकारांनी त्याला संतुष्ट करावे. गणपतीचे विसर्जन दीड, पाच, सात, दहा किंवा एकवीस दिवसांनी करावे. विसर्जन होईपर्यंत उत्सव चालू ठेवावा...