ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट (Cricket News)
PTI
PTI
'संघाच्या संतुलनाबद्दल धोनीने विचार करावा'
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हातात आलेला विजय गमविल्याचा परिणाम संघाचा आत्मविश्वासावर होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने संघाच्या संतुलनाबद्दल विचार करावा, असा सल्ला लिटील मास्टर सुनील गावसकर याने दिला.
WD
सचिन नाबाद १७ हजार
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विक्रमाचा आणखी एक तुरा आपल्या शिरपेचात रोवला. विक्रमवीर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
पुढे जा...
PTI
PTI
आणखी एका विक्रमासाठी सचिनला हव्या 49 धावा
सचिनची प्रत्येक चांगली खेळी एक नवीन विक्रम घेऊन येते. 17 हजार धावांचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिन आणखी एका विक्रमाचा उंबरठ्यावर उभा आहे. त्यासाठी त्याला फक्त 49 धावांची गरज आहे. 49 धावा करताच सचिनच्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मिळून 30 हजार धावा पूर्ण होणार आहेत.
• सनमसिंगकडून सनसनाटी निकालाची नोंद • प्रकाश अमृतराजची विजयी सलामी
• मुंबईत राष्ट्रकुल न घेतल्याचे दु:ख • सोमदेवचा उपात्यंपूर्व फेरीत प्रवेश
• चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सी, युनायटेड पात्र • आशियाई स्पर्धेत भारताला सात पदके