मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > आरपी सिंग बनला 'पर्पल कॅप' विजेता
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आरपी सिंग बनला 'पर्पल कॅप' विजेता
भाषा
डेक्कन चार्जर्सचा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग इंडियन प्रिमियर लीगच्या दुसर्‍या मालिकेत सर्वाधिक 23 गडी बाद करून 'पर्पल कॅप' विजेता बनला आहे.

आरपी सिंगने सेमीफाइनलपर्यत 22 विकेट चटकवले होते. फाइनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार अनिल कुंबळेला आरपी सिंगला 'ओव्हरटेक' करण्याची संधी होती, परंतु कुंबळेला संधी मिळाली नाही. कुंबळेला फाइनलमध्ये भेदक गोलंदाजी करून 16 धावा देऊन चार गडी बाद केले तरी कुंबळेला आरपी सिंगपर्यंत पोहचता आले नाही. कुंबळेला 16 सामन्यात 21 गडी बाद करून दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.

गत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सोहेल तनवीरने 11 सामन्यात 22 गडी बाद करून 'पर्पल कॅप' जिंकली होती.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
'ऑरेंज कॅप' हेडनच्या डोक्यावर!
रॉयलने डेक्कनला 143 धावावर रोकले
आयपीएल एका वर्षात दोनदा- मोदी
विजयाची मालिका कायम ठेवणार- कुंबळे
कुंबळेकडून आपल्या संघाची प्रशंसा
डुने कोसात्ज बनली ‘मिस बॉलीवुड’