मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > 'बीसीसीआयमुळे विश्वकरंडकचे यजमानपद गेले'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'बीसीसीआयमुळे विश्वकरंडकचे यजमानपद गेले'
भाषा
कोणत्याही कारणांचा दोष भारताचा माथी मारण्याची पाकिस्तानची जुनी सवय अजूनही कायम आहे. यामुळे विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद गेल्याचे खापर पाकिस्तानने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) फोडले आहे.

पाकिस्तानचे क्रीडामंत्री पीर आफताब शाह जिलानी यांनी सांगितले की, बीसीसीआयने आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानकडून सन 2011 मध्ये होणार्‍या विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद आयसीसीने काढून घेतले. पाक मंडळाने हे प्रकरण चांगल्या पध्दतीने हताळले नाही, अशी टीका त्यांनी केली.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
पीसीबीही करणार कर्मचारी कपात
ट्वेंटीत अनुभवी खेळाडू यशस्वी: कुंबळे
सायमंड्सने विजेतेपद पळविले: कुंबळे
आम्ही डेक्कनला सामना बहाल केला: माल्या
गिली बनला 'गोल्‍डन प्‍लेअर'
डेक्कन चार्जर्सचा रॉयल विजय