मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > दोन्ही आयपीएलमध्ये आर.पी.चे सर्वाधिक बळी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दोन्ही आयपीएलमध्ये आर.पी.चे सर्वाधिक बळी
भाषा
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या व दुसर्‍या सत्रात सर्वाधिक बळी आर.पी.सिंह याने घेतले आहे. पहिल्या सत्राप्रमाणे त्याने दुसर्‍या सत्रातही 23 बळी घेतले आहेत.

आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात 20 मॅडन षटके टाकली गेली आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा याने मॅडन षटके टाकणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने 18 बळी घेतले असून त्यातील नऊ जणांना बोल्ड केले आहे. दिल्ली डेअरडेविल्सचे डर्क नानेस आणि मलिंगा यांनी सहा, सहा खेळाड़ंना शून्यावर बाद केले आहे. बेंगळुरुचा प्रवीण कुमार आणि राजस्थान रॉयल्सचा शेन वॉर्न यांच्या गोलंदाजीवर 14, 14 षटके ठोकली गेली आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
भारतीय संघाची गोलंदाजी भक्कम होईल: धोनी
चुकांमधून धडा घेतला: गिल‍िख्रिस्ट
'बीसीसीआयमुळे विश्वकरंडकचे यजमानपद गेले'
पीसीबीही करणार कर्मचारी कपात
ट्वेंटीत अनुभवी खेळाडू यशस्वी: कुंबळे
सायमंड्सने विजेतेपद पळविले: कुंबळे