मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > आयपीएलमध्ये 93 वेळा खेळाडू शून्यावर बाद
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आयपीएलमध्ये 93 वेळा खेळाडू शून्यावर बाद
भाषा
आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात हाय स्कोरिंग सामने पाहण्यास मिळाले नाही. परंतु 93 वेळा खेळाडू शून्यावर बाद झाले आहे. त्यातील 42 खेळाडू पहिल्याच चेंडुवर पॅव्हेलियमध्ये परतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स चार वेळा खातेही न उघडता बाद झाला आहेत. आयपीएलच्या पहिल्या सत्रात 17 हजार 937 धावा आणि 689 बळी गेले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसर्‍या सत्रात 16 हजार 320 धावा झाल्या असून 697 बळी बाद झाले आहेत.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
दोन्ही आयपीएलमध्ये आर.पी.चे सर्वाधिक बळी
भारतीय संघाची गोलंदाजी भक्कम होईल: धोनी
चुकांमधून धडा घेतला: गिल‍िख्रिस्ट
'बीसीसीआयमुळे विश्वकरंडकचे यजमानपद गेले'
पीसीबीही करणार कर्मचारी कपात
ट्वेंटीत अनुभवी खेळाडू यशस्वी: कुंबळे