मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > आयपीएलमुळे देवधर ट्रॉफीवर संक्रात
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आयपीएलमुळे देवधर ट्रॉफीवर संक्रात
वार्ता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भरगच्च कार्यक्रमाच्या नावाखाली सन 2009-10 मध्ये देवधर ट्रॉफीचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला. परंतु मार्चमध्ये होणार्‍या इंडीयन प्रीमियर लीगसाठी देवधर ट्रॉफीवर मंडळाने संक्रात आणली असल्याचे बोलले जात आहे.

क्रिकेट महर्षी डी. बी. देवधर यांच्या नावाने 1973-74 सुरू झालेली ही स्पर्धा गुणवान खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघाची दारे उघडते. परंतु 35 वर्षाच्या इतिहासात प्रथम देवधर ट्रॉफीचे आयोजन होणार नाही. एप्रिलमध्ये सुरू होणारी आयपीएल यंदा मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळेच देवधर ट्रॉफी घेतली जात नसल्याचे सांगितले जात आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
कसोटीत बदल करु नका: मियादाद
मालिकेत आघाडीची संधी
'हरभजनने कुंबळेचे स्थान घ्यावे'
पॉटिंग पेक्षा स्ट्रॉस उजवा: थॉमसन
भारतासमोर 'वनडाऊन'ची समस्या
वॉनच्या निवृत्तीने पॉंटींगला धक्का