मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > अभिषेक आयसीएलमधून आयपीएलमध्ये
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अभिषेक आयसीएलमधून आयपीएलमध्ये
भाषा
बंडखोर इंडीयन क्रिकेट लीगशी नाते तोडून मुख्य प्रवाहात आलेला बंगालचा अभिषेक झुनझुनवाला इंडीयन प्रीमियर लीगमध्ये जाणारा पहिला खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्याशी करार केला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी करारबध्द झालेला अभिषेक झुनझुनवाला सोमवारी लॉर्ड्सवर मिडीलसेक्स विरुद्ध होणार्‍या प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सने अभिषेकशी किती रक्कमेचा करार केला याची माहिती उपलब्ध झाली नाही.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
आयपीएलमुळे देवधर ट्रॉफीवर संक्रात
कसोटीत बदल करु नका: मियादाद
मालिकेत आघाडीची संधी
'हरभजनने कुंबळेचे स्थान घ्यावे'
पॉटिंग पेक्षा स्ट्रॉस उजवा: थॉमसन
भारतासमोर 'वनडाऊन'ची समस्या