भारत आणि वेस्टइंडीजच्या संघा दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेचा तिसरा एकदिवसीय सामना आज येथील स्थानिक ग्रास इस्लेट मैदानावर खेळला जाणार असून दोन्ही संघांनी यापूर्वीच्या सामन्यांमध्ये 1-1 ने बरोबरी साधल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. |