मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > अब्दुल कादीरला समन्स
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अब्दुल कादीरला समन्स
भाषा
पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीमधील क्रीडाच्या स्थायी समितीने अब्दुल कादीरला समन्स काढले असून 14 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे म्हटले आहे. निवड समितीचा अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिल्यामुळे कादीरला समन्स काढण्यात आले आहे.

क्रीडा मंत्री आफताब शाह जिलानी यांनी सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतलेल्या काही निर्णयांबद्दल सरकारला चिंता वाटत आहे. पीसीबी अध्यक्ष हस्तक्षेप करीत असल्यामुळे कादीरनेही निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत या सर्व प्रकारांबद्दल चर्चा होणार आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
राष्ट्रीय संघाकडे लक्ष द्या: गावस्कर
तनवीरला रॉयल्सकडून खेळण्यास परवानगी
बीसीसीआय कार्यालयात शिवसेनेची निर्देशने
भारत-वेस्‍टइंडिजमध्‍ये आज तिसरा सामना
असिफला दहा लाखाचा दंड
विडींज मालिकेवर मांजरेकरची टीका