मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > विश्वरकंडक समितीची शनिवारी बैठक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विश्वरकंडक समितीची शनिवारी बैठक
भाषा
भारतीय उपखंडात 2011 मध्ये होणार्‍या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा संयोजन समितीची शनिवारी (ता.चार) बैठक होत आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यास पाक क्रिकेट मंडळ उत्सुक आहे. परंतु बैठकीस उपस्थित राहण्यासाठी त्यांना कुठलेही निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश मिळून विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणार होते. परंतु आयसीसीने सुरक्षेच्या कारणावरून सहआयोजक म्हणून पाकिस्तानचे नाव रद्द केले आहे. हे सामने तिसर्‍या ठिकाणी घेण्यासही आयसीसीने नकार दिला आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुरलीधरन पहिल्या कसोटीतून बाहेर
भारताचा एफटीपीस पाकचा विरोध
अब्दुल कादीरला समन्स
राष्ट्रीय संघाकडे लक्ष द्या: गावस्कर
तनवीरला रॉयल्सकडून खेळण्यास परवानगी
बीसीसीआय कार्यालयात शिवसेनेची निर्देशने