ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » आयसीसीच्या नामांकनात भारताची आघाडी
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सहाव्या वार्षिक पुरस्काराची नामांकने जाहीर झाली‍ असून त्यात भारतीय क्रिकेटपटूंनी वर्चस्व कायम राखले आहे. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत तर गौतम गंभीर, हरभजनसिंग, व्ही व्ही एस लक्ष्मण, युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग व झहीर खान यांनाही नामांकने मिळाली आहेत. जोहान्सबर्ग येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी खेळाडूंना पुरस्कार वितरीत होणार आहेत.
आयसीसी 2009 वार्षिक पुरस्कार भारतीयांना मिळालेली नामांकने खालीलप्रमाणे-
*क्रिकेटर ऑफ द इयर- कर्णधार महेंद्रसिंग ढोणी, सलामीचा फलंदाज गौतम गंभीर व फिरकी गोलंदाज हरभजनसिंग.
*टेस्ट प्लेयर ऑफ द इयर- कर्णधार महेंद्रसिंग ढोणी, गौतम गंभीर, हरभजनसिंग व व्ही व्ही एस लक्ष्मण.
*इंटरनॅशनल वन डे प्लेयर ऑफ द इयर- कर्णधार महेंद्रसिंग ढोणी, युवराजसिंग व वीरेंद्र सेहवाग.
*टी-ट्वेंटी परफॉर्मर ऑफ द इयर- झहीर खान.
• Play Free Online Games Click Here
• Blogs, Videos and More Click Here
• Send Musical and Animated Cards Click Here
• Simple,Fast & Free Email Service Click Here
संबंधित माहिती शोधा