ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » इरफानची रणजी स्पर्धेतून माघार
Feedback Print Bookmark and Share
 
इरफान पठाणने दिल्लीविरुद्ध तीन नोव्हेंबरला होणार्‍या रणजी सामन्यातून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळेच तो इराणी करंडक स्पर्धेत आणि त्यापाठोपाठ झालेल्या पश्चिम विभागीय ट्वेंटी-२० स्पर्धेतही खेळू शकला नव्हता. इरफानच्या जागी बडोदा संघात शत्रुंजय गायकवाड याचा समावेश करण्यात आला आहे.
संबंधित माहिती शोधा