ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » विडींज संघाची सूत्र गेलकडे
Feedback Print Bookmark and Share
 
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाच्या कर्णधारपदी आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विडींज क्रिकेट मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी 15 सदस्यीय संघाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.
संबंधित माहिती शोधा