ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » षटकांचा वेग न राखल्यामुळे ऑस्ट्रेलियास दंड
Feedback Print Bookmark and Share
 
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहाली येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात षटकांचा वेग न राखल्याबद्दल ऑस्ट्रेलियावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सामनाधिकारी क्रिस ब्रॉड यांनी ही कारवाई केली आहे.

ऑस्ट्रेलियाने निर्धारित वेळेत दोन षटके मागे होता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार कर्णधार रिकी पॉंटिगच्या मानधनातून 20 टक्के रक्कम तसेच इतर खेळाडूंच्या मानधनातून दहा टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
संबंधित माहिती शोधा