आंध्र क्रिकेट संघटनेचे माजी महासचिव आणि इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे व्यवस्थापक व्ही चांमुडेश्वरनाथ यांच्या विरूध्द महिला क्रिकेटपटूंवर लैगिंक शोषण केल्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक पोलिस ठाण्यात महिला क्रिकेटपटूंने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.