मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > फेडरर-वावरिंका जोडीने सुवर्ण जिंकले
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
फेडरर-वावरिंका जोडीने सुवर्ण जिंकले
वार्ता
fedrer
ND
जागतिक क्रमवारीत पहिल्‍या क्रमांकाचा टेनिस खेळाडू म्‍हणून ओळख असलेल्‍या रॉजर फेडरर आणि त्‍याचा सहकारी स्तानिसलास वावरिंका यांच्‍या जोडीने शनिवारी बिजींग ऑलम्पिक खेळांमध्‍ये युगुल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

टेनिस कोर्टवर गेल्‍या पाच वर्षांपासून आपले वर्चस्‍व गाजवित असलेल्‍या फेडरर आणि वावरिंका यांनी एकत्र येउन स्वीडनचे सायमन एसपेलिन आणि थॉमस जोहानसन यांना 6-3, 6-4, 6-7, 6-3 ने हरवून स्विझरलॅण्‍डसाठी पदक जिंकले आहे.

ऑलम्पिकमध्‍ये गेल्‍या वेळी दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागलेल्‍या फेडररने सुवर्णपदक जिंकल्‍यानंतर पचंड जल्‍लोष केला.
आणखी
ऑलिंपिक मॅराथॉन पदक रोमानियाला
फेल्प्सचा ऑलम्पिकमध्‍ये इतिहास
पुढच्या ऑलिंपिकमध्ये भारताचे 'दस का दम'
अब्जावधी लोकांनी पाहिला ऑलिंपिक उद्घाटन सोहळा
'ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची क्रिकेटची लायकी नाही'
जमैकाचा बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू