मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > सुशील कुमारला 50 लाखांचा पुरस्कार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सुशील कुमारला 50 लाखांचा पुरस्कार
वेबदुनिया
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये कुस्‍तीत कांस्य पदक मिळविणा-या भारतीय पैलवान सुशील कुमारच्‍या यशाबद्दल दिल्लीच्‍या मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांनी त्‍याला 50 लाख रुपयांच्‍या पुरस्‍काराची घोषणा केली आहे.

सुशीलचया विजयावर मुख्यमंत्री दीक्षित यांनी आनंद व्‍यक्‍त केला असून तो भारतात आल्‍यानंतर त्‍याचे प्रशिक्षक सतपाल यांच्‍या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्‍याला सन्‍मानित केले जाणार आहे.

देशभरातून सुशीलला शुभेच्‍छा संदेश पाठविले जात असून आहेत. पारितोषिक वितरण समारंभात पदक विजेता सुशीलकुमार शांत होता. विजेत्‍यांना पोलवॉल्टचे बादशाह सर्गेई बुबका यांनी पदकांचे वितरण केले.
आणखी
सुशील कुमारला शुभेच्‍छा द्या
सुशील कुमारला कुस्‍तीत कांस्‍य
आपल्‍यावर आरोप करणा-यांना शिक्षा द्याः मोनिका
विजेंद्र आणि जितेंद्र यांची आज क्‍वा.फायनल
बिंद्राला केंदाकडून 50 लाखांचे बक्षीस
अंजुचा आजवरचा सर्वांत खराब खेळ