क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ (Sports)
ND
ND
सोमदेवचा उपात्यंपूर्व फेरीत प्रवेश
व्हर्जिनियामध्ये सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतर भारताच्या सोमदेव देववर्मनने दक्षिण आफ्रिकेच्या इझाक वॅन डर मर्व याच्यावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
WD
राष्ट्रकुलचा बजेट दुप्पट
नवी दिल्लीत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेचा बजेट दुप्पट झाला आहे. यापूर्वी 767 कोटी रुपयांचा असलेला बजेट आता 1620 कोटी रुपयांवर गेला आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रकुलच्या वाढीव बजेटला मंजुरी देण्यात आली.
पुढे जा...
PTI
PTI
चाणक्य नीतीत आमचा पराभव- धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना केवळ तीन धावांनी हरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने चाणक्य नीतीत आमचा पराभव झाल्याचे सांगितले. विजयासमीप पोहचला असताना भारत हा सामना पराभूत झाला.
• ब्रेट ली पुढील आठवड्यापासून सराव करणार • टीम इंडियासाठी सुरक्षा कठोर
• क्रिकेट खेळल्यामुळे अझरवर गुन्हा • आफ्रिदीचे युनूसकडून कौतूक
• सेनेच्या संघावर बंदीची कारवाई • ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ दुखापतग्रस्त