क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ (Sports)
ND
ND
फिफाकडून इराकवर बंदी
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (फिफा) ने इराक फुटबॉल असोसिएशनवर निलंबनाची कारवाई केली आहे. राष्ट्रीय फुटबॉल महासंघात सरकारचा होत असलेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
PR
संदीपसिंग विश्वकरंडक खेळणार- मट्टू
भारताचा अव्वल ड्रॅग फ्लिकर संदीपसिंग तंदुरुस्त झाला असून, तो चॅंपियन्स चॅलेंज आणि विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत खेळणार असल्याचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष ए. के. मट्टू यांनी स्पष्ट केले.
पुढे जा...
PTI
PTI
ग्रीनपार्कमध्ये सचिनचा होणार विक्रम?
श्रीलंकेविरुद्धचा पहिल्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावा पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कानपूरमधील दुसर्‍या कसोटीत आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. कानपूरच्या ग्रीनपार्कमैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार धावा त्याचा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी त्याला 123 धावांची गरज आहे.
• ऑस्ट्रेलिया संघात डग बोलिंगरची वर्णी • अहमदाबाद खेळपट्टीवर गांगुलीची टीका
• आयपीएलसाठी पाक खेळाडूंसमोर कसरत बाकी • अझरवरील बंदी मागे घेण्यासाठी कॉंग्रेसचे लॉबिंग
• 'शोएब संघात परतू शकतो' • धम्मिका प्रसादचे खेळणे अनिश्चित