मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त > कारीम बेंजामा रियल मॅड्रीडकडे
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कारीम बेंजामा रियल मॅड्रीडकडे
भाषा
स्पेनचा आघाडीचा फुटबॉल क्लब रियल मॅड्रीडने फ्रॉन्सचा स्ट्राइकर कारीम बेंजामा याच्याशी करार केला आहे. बेंजामा इंग्लंडच्या मॅनचेस्टर युनायटेडकडून खेळत होता.

रोनाल्डोशी करार झाल्यानंतर रियल मॅड्रीडने मॅनचेस्टर क्लबला दिलेला हा दुसरा झटका आहे. बेंजामा सहा वर्षासाठी रियल मॅड्रीडकडून खेळणार आहे. रोनाल्डो, काका आणि राउल अल्बायोल यांच्याबरोबर रियल मॅड्रीडने यापूर्वीच करार केला आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
दिल्लीत चार स्पोर्ट्स कॉम्पेक्स
भूपती, नोल्स जोडीचे आव्हान संपुष्टात
बॉक्सर एलेक्सिसचा संशयास्पद मृत्यू
फेडरर विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये
टाटा ओपन जिंकणार: चेतन आनंद
पदक विजयाने टीकाकारांना उत्तर: सुशीलकुमार