मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त > फुटबॉल खेळाडूंची दुबई सफर
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
फुटबॉल खेळाडूंची दुबई सफर
भाषा
दुबईत असलेल्या तीव्र उन्हात चार दिवस सराव केल्यानंतर भारतीय फुटबॉल खेळाडू शहरातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घेत आहे.

उन्हामुळे सकाळी आणि दुपारी फुटबॉल खेळाडू सराव करु शकत नव्हते. परंतु संध्याकाळी दोन तास कसून सराव करीत होते. सुनील छेत्री वगळता सर्व खेळाडू सरावात सहभागी झाले होते. सुनील छेत्री टाचेच्या दुखापतीमुळे सरावापासून लांब राहिला.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
कारीम बेंजामा रियल मॅड्रीडकडे
दिल्लीत चार स्पोर्ट्स कॉम्पेक्स
भूपती, नोल्स जोडीचे आव्हान संपुष्टात
बॉक्सर एलेक्सिसचा संशयास्पद मृत्यू
फेडरर विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये
टाटा ओपन जिंकणार: चेतन आनंद