मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त > अचंता शरत 67 व्या स्थानावर
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अचंता शरत 67 व्या स्थानावर
भाषा
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मानांकनात भारताचा अचंता शरत कमल हा आपल्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च मानांकनावर पोहचला आहे. तो 70 वरुन 67 व्या क्रमांकावर आला आहे.

शरतने मे महिन्यात ग्लोस्को येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रजत पदक मिळविले होते. ग्लोस्को स्पर्धेत कास्य पदक ‍मिळविणारा सुभाजीत शाह 242 व्या स्थानावर आला आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मंदी विंबल्डनपासून लांबच
फुटबॉल खेळाडूंची दुबई सफर
कारीम बेंजामा रियल मॅड्रीडकडे
दिल्लीत चार स्पोर्ट्स कॉम्पेक्स
भूपती, नोल्स जोडीचे आव्हान संपुष्टात
बॉक्सर एलेक्सिसचा संशयास्पद मृत्यू