मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त > रोहन गुज्जरची उपात्यंफेरीत धडक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रोहन गुज्जरची उपात्यंफेरीत धडक
भाषा
आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन गुज्जर याने जापानच्या केन्टो टकेउची याचा पराभव करीत खळबळ निर्माण करुन दिली. या विजयामुळे तो उपात्यंफेरीत पोहचला आहे. उपात्यंफेरीत त्याची लढत आशुतोषशी होणार आहे.

रोहनने केन्टोचा 4-6,7-6 6-3 असा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात आशुतोषने रंजीत विराली मुरूगेसन याचा पराभव करीत अंतिम चार मध्ये स्थान मिळविले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
अचंता शरत 67 व्या स्थानावर
मंदी विंबल्डनपासून लांबच
फुटबॉल खेळाडूंची दुबई सफर
कारीम बेंजामा रियल मॅड्रीडकडे
दिल्लीत चार स्पोर्ट्स कॉम्पेक्स
भूपती, नोल्स जोडीचे आव्हान संपुष्टात