मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त > आशियाई स्पर्धेत भारताला तीन पदके
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आशियाई स्पर्धेत भारताला तीन पदके
भाषा
आशियाई युवा स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारतला सुवर्णपदकासह तीन पदके मिळाली. स्पर्धेत यापूर्वी भारताला तीन पदके मिळाली होती.

भाला फेकीत रोहीत कुमारने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अडथड्याच्या शर्यतीत सेल्विन जेबराजने रजत तर सुषमा मेकालाने कास्य पदक पटकविले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
रोहन गुज्जरची उपात्यंफेरीत धडक
अचंता शरत 67 व्या स्थानावर
मंदी विंबल्डनपासून लांबच
फुटबॉल खेळाडूंची दुबई सफर
कारीम बेंजामा रियल मॅड्रीडकडे
दिल्लीत चार स्पोर्ट्स कॉम्पेक्स