क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » अंजुमने केला भारताचा शंभरावा गोल
Feedback Print Bookmark and Share
 
भारतीय महिला हॉकी संघाची विंगर सबा अंजुमने आशिया कप स्पर्धेत भारताच्या वतीने शंभरावा गोल केला. स्पर्धेच्या सहाव्या टप्प्यात सिंगापूरविरूद्धच्या सलामीच्या सामन्यातच तिने ही कामगिरी केली.

अंजुमला मात्र या कामगिरीचा पत्ताही नव्हता. तिला या ऐतिहासिक क्षणाबद्दल सांगितल्यानंतर मात्र 'हे ऐकून छान वाटले', अशी प्रतिक्रिया नोंदवली.
संबंधित माहिती शोधा