क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » सेरेनाची फेडरेशन कपमधून माघार
Feedback Print Bookmark and Share
 
जागतिक क्रमवारी अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने येत्या रविवारपासून सुरु होणार्‍या फेडरेशन कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचे तिने सांगितले.

सेरेनाने रविवारी डब्यूटीए चॅंपियनशिप स्पर्धेत विजेतेपद पटकविले. त्यानंतर बोलताना ती म्हणाला,' मी फेडरेशन कपमध्ये खेळू इच्छित होती. परंतु मला शारीरिक रुपाने तंदुरुस्त वाटत नाही. यामुळे या स्पर्धेतून माघार घेण्याचा कटू निर्णय मला घ्यावा लागला.'
संबंधित माहिती शोधा