क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » ल्युबिसिक ठरला लियोन ग्रां प्रीचा विजेता!
Feedback Print Bookmark and Share
 
तिसरी नामांकन प्राप्त केल्याल्या क्रोएशियाच्या इवान ल्युबिसिकने लियोन ग्रा प्री टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये फ्रान्सच्या मायकल लोड्राचा 7-5, 6-3 असा पराभव करून गत दोन वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या पूर्वी त्याने 2007मध्ये डेन बोश ओपनमध्ये पुरस्कार पटकावला होता.
संबंधित माहिती शोधा