क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » निकोलाई देवीदेंको दुसर्‍या फेरीत
Feedback Print Bookmark and Share
 
वालेंशिया ओपन टेनिस स्पर्धेत रुसचा निकोलाई देवीदेंको याने एलेजांद्रो फाल्ला याचा पराभव करीत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. देवीदेंकोने 6-2, 6-1 असा विजय मिळविला.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या देवीदेंको या महिन्यात होणार्‍या जागतिक टूर स्पर्धेत स्थान मिळवयाचे आहे. त्यासाठी या स्पर्धेत विजेतेपद त्याला मिळवावे लागणार आहे.
संबंधित माहिती शोधा