क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » भारत, चीन सामना बरोबरीत
Feedback Print Bookmark and Share
 
भारतीय महिला संघाची आशिया करंडक हॉकी स्पर्धेत चीनला आज (मंगळवारी) बरोबरीत रोखले. यामुळे उपात्यंफेरी गाठण्याचा भारतीय संघाचा आशा उंचविल्या आहेत. आता भारताला मलेशियाविरुद्ध बुधवारी होणारा सामना बरोबरीत सोडवावा लागणार आहे.

सामन्यात चीनने 18 व्या मिनटात गोल करुन आघाडी घेतली. परंतु 45 व्या मिनटाला शोभा अंजूम हिने गोल करुन बरोबरीत आणून ठेवले. शेवटपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. भारतीय संघाने या स्पर्धेत उत्साहवर्धक कामगिरी केली आहे. भारताने सिंगापूरचा 13-0 ने, तर थायलंडचा 15-0 ने धुव्वा उडविला होता. सराव सामन्यात भारताने गतविजेत्या जपानलाही पराभवाचा धक्का दिला होता.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: भारत, चीन सामना बरोबरीत