क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » ज्योती रंधावा नवव्या स्थानावर
Feedback Print Bookmark and Share
 
शाघाईत सुरु असलेल्या डब्यूजीसी चॅंपियनशिप स्पर्धेत भारताचा गोल्फर ज्योती रंधावा पहिल्या फेरीत नववे स्थान मिळविले. त्याने चार अंडर 68 स्कोर केला.

भारताचा अव्वल गोल्‍फर जीव मिल्खा सिंह पहिल्या फेरीत एक ओवर 73 असा स्कोर केला असून तो संयुक्तरित्या 48 व्या स्थानावर आला आहे. गगनजीत भुल्लर आणि मुनीयप्पा 57 व्या स्थानावर आहे.
संबंधित माहिती शोधा