क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत 350 खेळाडूंचा सहभाग
Feedback Print Bookmark and Share
 
आशियाई टेबल टेनिस स्पर्धा 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान लखनौमध्ये होणार आहे. या स्पर्धेत आशियामधील 23 देशातील 350 खेळाडू सहभागी होणार आहे. भारतात तिसर्‍यांदाही ही स्पर्धा होणार आहे.

भारतात 1980 आणि 1992 मध्ये आशियाई टेबल टेनिस स्पर्धा झाल होती. त्यानंतर आता ही स्पर्धा होत असून त्यात सर्वच महत्वाचे खेळाडू सहभागी होणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेश टेबल टेनिस संघचे अध्यक्ष प्रभात चतुर्वेदी यांनी दिली.
संबंधित माहिती शोधा